पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडल्या, पाहा आजचे दर

मुंबई : पेट्रोल डिझेलच्या किंमती कमी होण्याचे नाव घेत नाही आहेत. गेल्या महिन्यात म्हणजेच ऑगस्टमध्ये पेट्रोल २.३९ रुपये प्रति लीटर वाढली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत स्वस्त होत आहे पण रुपयाच्या किंमतीत घसरण झाल्याने परदेशातून पेट्रोल खरेदी करण्यास जास्त खर्च होत आहे.मुंबईत आज डिझेलची किंमत ७४.४६ तर पेट्रोलची किंमत ८६.०९ रुपये झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.